विकिपीडिया:चावडी
लघुपथ: विपी:चा, विपी:चावडी, विपी:VP
|
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
|---|---|---|---|---|---|---|
| चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
| चावडी (सुचालन) | |
|---|---|
|
स्थापना | |
| स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
|
| |
|
| |
|
| |
|
| |
विकिपीडिया समाज
[संपादन]मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी. मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात. जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
- विकिपीडिया समाज कसा आहे?
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
- संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात
- फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता
- विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते.
वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
- विकिपीडिया समाज काय नाही.
- आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
- विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
- विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. सहमती चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
- विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.
चर्चेचे स्थानांतरण
[संपादन]नमस्कार ,
मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.
वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.
आपला नम्र
विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ चे यश
[संपादन]अभिनंदन @Vikrantkorde, संतोष गोरे, Tiven2240, आणि Sandesh9822: तुम्ही सर्वांनी समर्पण आणि सातत्याने तयार केलेल्या प्रत्येक लेखासाठी. आपण विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ साठी तब्बल ८० लेख तयार केले आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू दक्षिण आशियातील विकिपीडियांवरील महिलांचे लेख वाढवणे हा होता... ही स्पर्धा यशस्वी झाली! मला आशा आहे की याद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवला आहे आणि विकिपीडियावर स्त्रियांच्या लेखांचे प्रमाण वाढले आहे. ही स्पर्धा १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. आपल्या मराठी विकिपीडियावरील निकाल जाहीर आहे (खालील तक्ता बघा). जागतिक स्तरावरील अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
ज्या सदस्याने या स्पर्धेत योगदान दिले आहे आणि त्यांच्या तयार केलेल्या लेखांची संख्या खाली दिली आहे.
| सदस्य | लेख | गुण | क्रमांक |
|---|---|---|---|
| Vikrantkorde | ३१ | २९ | १ |
| संतोष गोरे | २८ | २८ | २ |
| Rockpeterson | १० | ९ | ३ |
| Tiven2240 | ८ | ८ | ४ |
| Sandesh9822 | ३ | ३ | ५ |
Rockpeterson (चर्चा) २२:०१, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
- 🙏 - संतोष गोरे ( 💬 ) २१:४५, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
- . :) --०८:३७, २ ऑक्टोबर २०२१ (IST) Tiven2240 (चर्चा) ०८:३७, २ ऑक्टोबर २०२१ (IST)
- धन्यवाद विक्रांत कोरडे (चर्चा) १७:३९, ३ ऑक्टोबर २०२१ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान
[संपादन]नमस्कार विकिपीडिया संपादकांनो, विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान सुरू झाली आहे. या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जमेल तेवढे योगदान द्या. या मोहिमेसंबंधीचे सर्व नियम व माहिती येथून वाचता येईल. - Rockpeterson (चर्चा) १३:०३, ७ नोव्हेंबर २०२१ (IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे मराठी भाषा गौरव दिन २०२२ निमित्य कोशीय लिखाण कार्यशाळा
[संपादन]मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया युझर्स ग्रुप, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान ज्ञानमंडळ, महाराष्टराज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संगणक विभाग बामू यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे "कोशीय लिखाण कार्य शाळा" सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला आयोजित करण्यात येत आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद Shraddhajadhav (चर्चा) १६:२९, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Shraddhajadhav: ह्या संधीचा फायदा कसा घ्यावा? —usernamekiran (talk) ०९:३४, २८ फेब्रुवारी २०२२ (IST)
- आपण त्वरित संगणक विभाग, बामू विद्यापीठ येथे संपर्क करावा.
- डॉ. नम्रता म्याडम ह्यास सहभागासाठी आपण संपर्क करू शकता. कार्यशाळा सर्वांसाठी खुली आणि मोफत आहे. - Kselvarani (चर्चा)
- आपण त्वरित संगणक विभाग, बामू विद्यापीठ येथे संपर्क करावा.
विकी काॅन्फरन्स भारत २०२३
[संपादन]प्रिय समूह सदस्य सस्नेह नमस्कार!
विकी काॅन्फरन्स भारत २०२३ संदर्भात माहिती देणारा आणि शिष्यवृत्तीसाठी आवेदने देण्याची सूचना देणारा हा संदेश आहे. WikiConference India 2023 या काॅन्फरन्सविषयी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.काही दिवसांपासून आपण या परिषदेची रचना आणि समायोजन करीत आहोत त्याला हळूहळू निश्चित आकार येऊ लागला आहे. शिष्यवृत्तीसाठी आपण १४ डिसेंबरपर्यंत आवेदने सादर करण्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.या परिषदेत आपणाला काही सत्रे घ्यायची इच्छा असल्यास त्याविषयी निवेदनही आपण सादर करू शकता.आपण यात निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा आहे. program and scholarships conference talk page निवेदने पाठविण्यात तुम्हाला काही मदत आवश्यक असल्यास येथे संदेश पाठवू शकता.संयोजक समिती सदस्य आपणाला मदत करण्यास उत्सुक आहे. आपल्या अमूल्य वेळेसाठी आभार!
आपले विनित, विकी काॅन्फरन्स संयोजक समिती २०२३
मराठी विकिपीडिया एक दिवसीय कार्यशाळा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
[संपादन]मराठी भाषा पंधरवाडा २०२४च्या निमित्याने मराठी विकिपीडियावर योगदान देवू इच्छित असलेल्या सम्पादकांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन, ह्यांच्या संयुक्त विद्यमानने एक दिवसीय मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बुधवार, दिनक २४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद
Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026 - Call for Applications
[संपादन]The Indic MediaWiki Developers User Group is pleased to announce the upcoming Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026, scheduled to take place in Hyderabad from 26 - 28 June 2026 (with 25 June as Day 0), in collaboration with the IIITH-OKI and OSDG club at International Institute of Information Technology, Hyderabad.
Wikimedia hackathons are spaces for developers, designers, content editors, and other community stakeholders to collaborate on building technical solutions that help improve tools, workflows, and overall user experience across Wikimedia projects.
The hackathon is intended for:
- Technical contributors active in the Wikimedia technical ecosystem, including developers, maintainers (admins/interface admins), translators, designers, researchers, documentation writers, etc.
- Content contributors having an in-depth understanding of technical issues in their home Wikimedia projects like Wikipedia, Wikisource, Wiktionary, etc.
- Contributors from other FOSS communities or those who have participated in Wikimedia events in the past and would like to begin contributing to Wikimedia technical spaces.
Participants may work on curated hackathon tasks and are also encouraged to propose their own ideas, supported by a clear problem statement and a proposed approach.
To encourage participation and support promising contributions, scholarships will be provided to support participants’ related expenses.
Apply here:
- Scholarship application form (Deadline: 2 May 2026): Google form
More information:
We encourage interested contributors to apply and participate. Further updates, including program details and venue, will be shared on the Meta page.
- Meta page: Indic Wikimedia Hackathon Hyderabad 2026
If you have any questions, concerns, or need support with the application, please reach out via the Meta-Wiki talk page or email at साचा:Nospam.
Best Regards, On behalf of Indic Mediawiki Developers User Group
फाईल अपलोड करण्यासाठी मदत हवी
[संपादन]नमस्कार,
माझ्या आजोबा हरिभाऊ आप्पाजी ठोंबरे यांच्या पानासाठी एक ऐतिहासिक कात्रण माझ्याकडे आहे. त्यात ते हिंदुस्थान को-ऑप. बँकेचे संचालक म्हणून रौप्य महोत्सवात भाषण करताना दिसत आहेत.
माझं खातं नवीन असल्याने मी अपलोड करू शकत नाही. कृपया कोणीतरी हे अपलोड करून देईल का?
सारांश कोड: {{Non-free use rationale | Description = हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या उद्घाटन समारंभात भाषण करताना संचालक हरिभाऊ आप्पाजी ठोंबरे. | Source = दैनिक वृत्तपत्र, मुंबई, १९८० चे दशक - स्वतः स्कॅन केलेला फोटो | Article = हरिभाऊ आप्पाजी ठोंबरे | Portion = संपूर्ण कात्रण | Low_resolution = होय | Purpose = हरिभाऊ ठोंबरे हे हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक होते याचा ऐतिहासिक, छापील पुरावा. | Replaceability = नाही. ही १९८० च्या दशकातील घटना असून याचा मुक्त परवान्यातील फोटो उपलब्ध नाही. | other_information = फोटोच्या कॅप्शनमध्ये 'बोलताना संचालक हरिभाऊ ठोंबरे' असा स्पष्ट उल्लेख आहे. }}
गंतव्य नाव: Hindusthan_Bank_Silver_Jubilee_Haribhau_Thombare_Speech.jpg
धन्यवाद. ~~~~ ~2026-30631-81 (talk) १५:०५, २३ मे २०२६ (IST)
- @Tiven2240 धन्यवाद दादा.
- कात्रणाचा फोटो आता उपलब्ध आहे: https://i.postimg.cc/RFT6K564/IMG-0284.jpg
- कृपया हा फोटो विकिपीडियावर 'Fair use' अंतर्गत अपलोड करून द्यावा. मी वर दिलेला Non-free use rationale आणि गंतव्य नाव वापरावे.
- धन्यवाद. ~2026-30897-57 (talk) १५:२६, २३ मे २०२६ (IST)
- @Tiven2240 दादा, नमस्कार 🙏
- काल विनंती केली होती. जमल्यास कृपया बघा. फोटो खूप महत्वाचा आहे.
- धन्यवाद. Suhasthombare (चर्चा) १५:४७, २४ मे २०२६ (IST)
