Jump to content

उत्तर गोलार्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Image
पिवळ्या रंगात दर्शविलेला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध.
Image
उत्तर गोलार्ध

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.