Jump to content

फ्रीडरिश नित्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रीडरिक नित्ची
Image
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वप्रशियाचे राजतंत्र, किंमत टाकलेली नाही संपादन
स्थानिक भाषेतील नावFriedrich Nietzsche संपादन
जन्म-नावFriedrich Wilhelm Nietzsche संपादन
दिलेले नावफ़्रीडरिख, विल्हेल्म संपादन
आडनावNietzsche संपादन
जन्म तारीख१५ ऑक्टोबर 1844 संपादन
जन्मस्थानRöcken संपादन
मृत्यू तारीख२५ ऑगस्ट 1900 संपादन
मृत्यूस्थानवाईमार संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणneurosyphilis संपादन
चिरविश्रांतीस्थानRöcken संपादन
वडीलCarl Ludwig Nietzsche संपादन
आईFranziska Nietzsche संपादन
भावंडेElisabeth Förster-Nietzsche संपादन
वैवाहिक जोडीदारकिंमत टाकलेली नाही संपादन
मातृभाषाजर्मन भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाजर्मन भाषा, इटालियन भाषा, फ्रेंच भाषा संपादन
लेखनाची भाषाजर्मन भाषा संपादन
नियोक्ताUniversity of Basel संपादन
पदप्राध्यापक, volunteer serving one year संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाबॉन विद्यापीठ, Universität Leipzig, Domgymnasium Naumburg, Landesschule Pforta संपादन
शैक्षणिक पदवीdoctorate, full professor संपादन
Academic majorProtestant theology, philology संपादन
चे शिष्यJacob Burckhardt, Friedrich Wilhelm Ritschl संपादन
निवासस्थानNaumburg संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1865 संपादन
कार्य कालावधी (अंत)1889 संपादन
Facial hairwalrus moustache संपादन
वैद्यकीय स्थितीपक्षाघात, mental confusion संपादन
युद्धफ्रान्स-प्रशिया युद्ध संपादन
वाद्यपियानो संपादन
List of workslist of musical compositions by Friedrich Nietzsche, Friedrich Nietzsche bibliography संपादन
Archives atKlassik Stiftung Weimar, Basel University Library (institution), Museum Weißenfels संपादन
Has works in the collectionNational Gallery of Art, ॲन फ्रँक हाऊस संपादन
सदस्यताBonner Burschenschaft Frankonia संपादन
Time period19th-century philosophy संपादन
Described at URLhttps://pacelli-edition.de/gnd/118587943 संपादन
HashtagNietzsche संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
BibliographyFriedrich Nietzsche bibliography संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

फ्रीडरिक विल्हेम कार्ल लुडविग नित्ची ( ऑक्टोबर १५, इ.स. १८४४, रॉकेन, जर्मनी - ऑगस्ट २५, इ.स. १९००) हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्चीने केले.

Image
फ्रीडरिक विल्हेम नित्ची

जन्म

[संपादन]

जर्मनीतील लिपझिग जवळच्या रॉकेन या छोट्याशा खेड्यात नित्चीचा जन्म १५ ऑक्टोबर १८४४ रोजी सकाळी १० च्या सुमारास झाला. योगायोगाने याच दिवशी नेमका प्रूशियाचा राजा फ्रीडरिक विल्हेल्म चौथा याचा ४९ वा जन्मदिवस होता. राजाच्या जन्मदिनी मुलाचा जन्म झाल्याने नित्चीच्या वडिलांनी राजाचेच नाव मुलाला ठेवले. राजाने त्यांना त्या प्रांताचा मंत्री म्हणून नेमलेले होते.[]नित्चीच्या वडिलांचे नाव कार्ल लुडविग नित्ची आणि आईचे नाव फ्रान्झिस्का नित्ची होते.[]

फीडरिक १८५४ साली नॉम्बर्ग शहरास राहण्यास गेला.

संदर्भ

[संपादन]
  1. Robert Wicks, Friedrich Nietzsche,http://plato.stanford.edu/entries/nietzsche
  2. Dale Wilkerson, Friedrich Nietzsche http://www.iep.utm.edu/nietzsch/